शान्तिक

जनन शांती

मनुष्य जन्म होतो त्यावेळी जर ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ तिथी नक्षत्र योग करण किंवा इतर काही दोष असतील तर मग त्याचा परिहार होण्यासाठी किंवा तो दोष जाण्यासाठी जो विधी केला जातो त्याला जननशांती असे म्हणतात.

उदा. तिधीनुसार शांती, नक्षत्र शांती, योग शांती