व्यवसाय प्रगतीसाठी सोहळा

नवग्रह शांती

कुंडलीतील जर ग्रहस्थिती समाधान कारक नसेल किंवा सतत कामात अडथळे निर्माण होत असतील तसेच कोणत्याही नवीन मोठया स्वरूपाच्या संदर्भातील व्यापार किंवा उद्योग सुरु करायचा असेल तर हा विधी करावा यामुळे कामात यश येऊन प्रगती होते.

उदा, लक्ष्मी याग, विष्णु याग, कुबेर याग, पंचायतन याग