
अभिष्टचिंतन सोहळा
भारतीय संस्कृती प्रमाणे आपल्या जन्मदिनी मनुष्याने भगवंताचे आभार मानावे आणि आशीर्वाद प्राप्त करावा भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जे धार्मिक विधी केले जातात त्याला अभिष्ट शांती असे म्हणतात यात मनुष्याच्या आयुष्य आरोग्य समृद्धी या गोष्टींचं वृद्धीसाठी विशिष्ट पद्धतीने भगवंताचे पूजन केले जाते.
